✔️ ₹7,00,000/- रोख पारितोषिके
✔️ प्रत्येक विद्यार्थ्याला 27,000/- चे मोफत गिफ्ट्स
✔️ शाळेपासूनच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षांची तयारी
✔️ ऑनलाइन MCQ आधारित परीक्षा – 75 प्रश्न, 1 तासात पूर्ण
✔️ मराठी व इंग्रजी माध्यमात परीक्षा देण्याची सुविधा
🎓 ५ वी ते १२ वी साठी ऑडिओ-व्हिज्युअल अनिमेटेड अभ्यासक्रम
🧠 आकलन क्षमता, स्मरणशक्ती व मानसिक कौशल्यांचा विकास
📚 गणित व इतर विषयांची सोप्या पद्धतीने सखोल तयारी
🗣️ इंग्रजी स्पीकिंग कोर्स आत्मविश्वास वाढवण्यासाठी
🚀 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परीक्षांसाठी पायाभरणी
“शिक्षणाची गुणवत्ता वाढवून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक यशासाठी प्रेरित करणे.” E-स्वयं फाउंडेशनचं ध्येय आहे की, प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देणे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिक्षण अधिक सोपं, परवडणारे आणि रंजक बनवणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे.
आमचा उद्देश (Mission):
शिक्षण सर्वांसाठी: प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी आधुनिक शिक्षण प्रणाली उपलब्ध करणे.
तंत्रज्ञानाचा उपयोग: अॅनिमेटेड अभ्यासक्रम, व्हिडिओ लेक्चर्स, आणि ऑनलाइन टेस्ट्सच्या माध्यमातून शिक्षण सोपं आणि प्रभावी बनवणं.
स्पर्धात्मक तयारी: विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणं.
समान संधी: ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी समान शिक्षणाचे दार उघडणं.
प्रेरणा आणि शिष्यवृत्ती: विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ आणि शिष्यवृत्तीच्या माध्यमातून प्रेरणा देणे.
E-स्वयंम फाउंडेशनची वैशिष्ट्ये:
🎓 संपूर्ण अभ्यासक्रम: मराठी, सेमी इंग्रजी, आणि इंग्रजी माध्यमांसाठी सुसंगत अभ्यासक्रम.
📚 आधुनिक शिक्षण: अॅनिमेशन आणि तंत्रज्ञानावर आधारित मजेदार शिक्षण.
🌟 स्पर्धात्मक मानसिकता: विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या चाचण्या आणि परीक्षांचा समावेश.
🏆 शिष्यवृत्ती: गुणवत्ताधारित शिष्यवृत्ती आणि आर्थिक सहाय्य.
🌐 डिजिटल शिक्षण: कोणत्याही वेळी, कुठेही शिकण्यासाठी सुलभ प्लॅटफॉर्म.
मुलांसाठी आमचं वचन:
शिक्षणाचं दर्जा वाढवून त्यांच्या भविष्याला नवीन दिशा देणं.
आधुनिक शिक्षण पद्धतींमधून मुलांच्या वैचारिक आणि शैक्षणिक क्षमतेचा विकास.
शिक्षणाच्या प्रवाहात प्रत्येक विद्यार्थ्याला सामील करणं.
E-स्वयं फाउंडेशन: “शिक्षण सुलभ, प्रेरणादायक आणि सर्वांसाठी!”
तुमच्या मुलांना शिक्षणाच्या नवनवीन संधी मिळवून देण्यासाठी आमचं ध्येय आणि प्रयत्न अखंड सुरू राहतील. ✨
महाराष्ट्र स्कॉलरशिप परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया
महाराष्ट्र स्कॉलरशिप परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेतली जाते:
1️⃣ IQ टेस्ट (प्राथमिक परीक्षा)
2️⃣ मुख्य परीक्षा (100 गुणांची)
परीक्षेची रचना:
1. IQ टेस्ट (प्राथमिक परीक्षा):
ही टेस्ट 3 मिनिटांची आहे आणि शाळेच्या स्तरावर घेण्यात येते.
कालावधी: 3 मिनिटे
पातळी: शाळास्तरावर
प्रश्न: बुद्धिमत्ता तपासणारे सोपे बहुपर्यायी प्रश्न (MCQs).
लक्ष्य: विद्यार्थ्यांच्या IQ स्तराचा अंदाज घेणे.
शुल्क: फ्री (मोफत)
2. मुख्य परीक्षा:
कालावधी: 2 तास (100 गुणांची परीक्षा)
प्रश्न प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQs)
विषय: गणित, विज्ञान, इंग्रजी,सामान्य ज्ञान
लक्ष्य: विद्यार्थ्यांचे ज्ञान, कौशल्ये, आणि विचार करण्याची क्षमता तपासणे.
शुल्क: ₹520/- (मुख्य परीक्षेसाठी फक्त)
फॉर्म भरण्याची प्रक्रिया:
स्टेप 1: फॉर्म भरण्यासाठी तयारी करा
तुमच्या पाल्याचा नाव, वर्ग, माध्यम, आधार कार्ड व पासबूक ची झेरोक्स इत्यादी माहीती व परिक्षा फीस भरल्याचा स्क्रीनशॉट 7066 155 355 या नंबर वर WhatsApp करा:
स्टेप 2: ऑनलाइन फॉर्म भरा. फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरा:
विद्यार्थीचं पूर्ण नाव वर्ग (Class) शाळेचं नाव माध्यम (मराठी, सेमी इंग्रजी, इंग्रजी)संपर्क क्रमांकई-मेल आयडी
स्टेप 3: मुख्य परीक्षेसाठी नावनोंदणी करा
IQ टेस्टमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी पात्रतेचा Call SMS/ई-मेल मिळेल.
मुख्य परीक्षा शुल्क ₹520/- UPI आयडी: Q261706251@ybl पेमेंट केल्यानंतर फॉर्म पूर्ण करा.
परीक्षा E Swayam English या ऑफिशियल App वर होणार आहे. सबंधीत माहिती ई-मेल/SMSद्वारे पाठवली जाईल.
स्टेप 5: ॲडमिट कार्ड मिळवा:
परीक्षा शुल्क भरल्यानंतर ॲडमिट कार्ड वेबसाइटवरून डाउनलोड करा.
ॲडमिट कार्डशिवाय परीक्षा प्रवेश मिळणार नाही.
परीक्षेचा निकाल:
मुख्य परीक्षेचा निकाल: अंतिम परीक्षेच्या 15 दिवसांनंतर जाहीर केला जाईल. निकाल वेबसाइट आणि SMS द्वारे कळवले जातील.
परीक्षेचे फायदे:
शिष्यवृत्ती आणि पारितोषिके: लाखो रुपये रोख आणि प्रोत्साहनात्मक गिफ्ट्स.
विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा विकास: स्पर्धात्मक मानसिकता आणि अभ्यास कौशल्य वाढते.
ताबडतोब नावनोंदणी करा आणि तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याला सुरुवात द्या!
📞 संपर्क क्रमांक: ७०६६ १५५ ३५५
WhatsApp us